दनेश रामधानी
Appearance
दनेश रामधानी (१२ डिसेंबर, १९६६:त्रिनिदाद - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत. ते महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.