जेम्स ब्रेसी
Appearance
जेम्स रॉबर्ट ब्रेसी (३ मे, १९९७:ब्रिस्टल, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
जेम्स ने न्यू झीलंडविरुद्ध २ जून २०२१ रोजी कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.