सदस्य:Sudarshan Dalavi
Appearance
सुदर्शन दळवी
मी सुदर्शन दळवी, एक तंत्रज्ञानप्रेमी, साहित्यप्रेमी आणि शिक्षणप्रेमी आहे . सध्या मी १२वी मध्ये शिक्षण घेत असून, AI, स्टार्टअप्स आणि शिक्षण व्यवस्थेत माझी आवड आहे. माझे 'Teenzopedia' आणि 'मराठमोळी लेखणी' हे प्रकल्प किशोरवयीन मुलांना प्रेरित करण्यासाठी व मराठी भाषेचा जागतिक प्रसार करण्यासाठी समर्पित आहेत.