Jump to content

सुभाष धोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुभाष धोटे (जन्म चंद्रपुरात) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[] ते राजुरा येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.[]

मघिल जीवन आणि राजकीय कारकीर्द

[संपादन]

धोटे यांची २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून निवड झाली. २०१९ मध्ये ते राजुरा येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Subhash Ramchandrarao Dhote inc Candidate 2019 विधानसभा चुनाव परिणाम Rajura". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Subhash Ramchandrarao Dhote Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly". NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

सुभाष धोटे मायनेता प्रोफाइल