महेदी हसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महेदी हसन (१२ डिसेंबर, १९९४:खुलना, बांगलादेश - हयात) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उझव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.