Jump to content

राष्ट्रीय लोक अदालत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व न्यायालयांमध्ये भरविण्यात येणारी अदालत होय. ही राष्ट्रीय लोक अदालत महात्मा गांधींच्या तत्त्वांवर आधारित आहे.[] भारतामध्ये फेब्रुवारी २०१५ दर महिन्याला एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित लोक अदालत भरविली जाते. अशा लोक अदालतीमध्ये एकाच दिवसात देशभरातील असंख्य खटल्यांचा निकाल लावला जातो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ editor., Saxena, Shalini,. Rethinking contemporary Indian polity. ISBN 978-93-88161-11-4. OCLC 1049802647.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: extra text: authors list (link)
  2. ^ Overruling Democracy. Routledge. 2004-06-01. pp. 21–38. ISBN 978-0-203-50921-0.