ब्लॅक होल ट्रॅजेडी
Appearance
स्वातंत्र्यपूर्व काळात कोलकाता येथे २० जून १७५६ रोजी एका छोट्या खोलीमध्ये रात्रीच्या वेळेस डांबण्यात आलेल्या १४६ ब्रिटिश युद्धकैद्यांपैकी १२३ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला, त्यांपैकी केवळ २३ व्यक्ती जिवंत राहिले. या घटनेलाच ब्लॅक होल ट्रॅजेडी असे म्हणतात.[१]