Jump to content

लोकविद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकजीवनाला आकार देणाऱ्या विविध व्यवसायातील कौशल्ये,स्थानिक कारागिरांनी निर्माण केलेल्या व परंपरेने चालत आलेल्या वास्तुरचना, धातुविद्या, वैद्यक व्यवहारातील औषध विद्या,तोडगे, यंत्रतंत्र यांतील ज्ञानसंचिताला लोकविद्या असे म्हणतात.ही लोकविद्या मौखिक साहित्यातून आणि एकेका कुटुंबातील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारशाच्या स्वरूपात टिकून राहते. गरजेनुसार त्यात पुढील पिढी बदल घडवून आणते.[],

  1. ^ Laferté, Gilles. Du folklore à l'ethnologie. Éditions de la Maison des sciences de l’homme. pp. 77–89. ISBN 978-2-7351-1233-3.