न्यायालयीन अधिकारक्षेत्र
Appearance
प्रत्येक न्यायालय विशिष्ट क्षेत्राशी निगडित खटल्यांची सुनावणी करतात व ते सोडवतात.याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. हे अधिकारक्षेत्र दोन प्रकारचे असते.
मूळ अधिकारिता
[संपादन]काही विशिष्ट बाबींशी निगडित खटले/दावे हे विशिष्ट न्यायालयातच प्रथम दाखल केले जातात.त्यालाच त्या न्यायालयाची मूळ अधिकरिता असे म्हणतात. उदा.,सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात ,दोन घटक राज्यातील वाद,भारत सरकार विरुद्ध घटक राज्यातील वाद,राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीशी संबंधित विवाद येतात. या विवादांशी निगडित खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल होऊ शकतात.
अपील अधिकारीता
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |