लता भगवान करे (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लता भगवान करे
दिग्दर्शन नवीन देशबोईना
प्रमुख कलाकार

भगवान करे

लता करे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १७ जनुकारी २०२०



लता भगवान करे हा एक भारतीय २०२०चा मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे.[१] हा चित्रपट लता भगवान कारे यांच्या जीवन कथेवर आधारित वास्तविक जीवनाची घटना आहे. नवीन देशबोईना दिग्दर्शित हा सिनेमा १७ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.[२]

कलाकार[संपादन]

  • राधा चव्हाण
  • रेखा गायकवाड
  • भगवान करे
  • लता करे
  • सुनील करे
  • अजय शिंदे

कथा[संपादन]

आपल्या पतीला जीवघेणा स्थितीतून वाचविण्यासाठी ६५ वर्षांची महिला सहभागी झाली आणि एक्सक्लुझिव्ह मॅरेथॉनमध्ये जिंकली[३].

बाह्य दुवे[संपादन]

लता भगवान करे आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "लता भगवान करे: जो पति के इलाज के लिए 62 की उम्र में मैराथन दौड़ गईं". LallanTop - News with most viral and Social Sharing Indian content on the web in Hindi (हिंदी भाषेत). 2021-01-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Sixty-six-year-old granny runs 'marathon' in a saree in Maharashtra | Athletics News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-01 रोजी पाहिले.
  3. ^ "पति के इलाज के लिए नहीं थे पैसे, बुजुर्ग महिला ने नंगे पांव दौड़ जीती थी मैराथन". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2017-06-07. 2021-01-01 रोजी पाहिले.