Jump to content

सूर्यफूल तेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यफूल तेल हे सूर्यफूलाच्या बियांतून काढलेले तेल होय. हे तेल खाद्यपदार्थ तळण्यासाठी तसेच सौदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते.

या तेलाचे युक्रेन आणि रशिया देशांमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. २०१४ मध्ये १ कोटी ५८ लाख टन सूर्यफूल तेल तयार केले गेले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Sunflower oil production in 2014; Crops processed/Regions/Production quantity (pick list)". United Nations Food and Agriculture Organisation, Statistics Division (FAOSTAT). 2017. 16 February 2017 रोजी पाहिले.