Jump to content

ल.गो. विंझे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लक्ष्मण गोविंद विंझे हे एक मराठी लेखक आणि कवी होते.

पुस्तके

[संपादन]
  • गंगालहरी (जगन्नाथ पंडित याच्या मूळ 'गंगालहरी' या संस्कृत काव्याच्या वामन पंडित यांनी केलेल्या काव्यानुवादाचे सुलभ समश्लोकी पुनर्रूपांतर)
  • पाणपोई : इंग्रजी काव्यसूक्तीची (दोन खंड)
  • (भर्तृहरीकृत) शतकत्रयी (मूळ संस्कृत काव्याचा काव्यानुवाद)
  • संस्कृत-मराठी सुभाषितकोश