मनदीप सिंग ढिल्लाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनदीप सिंग ढिल्लाँ
जन्म पटियाला, पंजाब
मृत्यू ४ जुलै, इ.स. २०२०
अरूणाचल प्रदेश
category २५३०७
युनिट ११५ एच. यु (एर फोर्स)
पदवी हुद्दा विग कमान्डर


मनदीप सिंग ढिल्लाँ हे भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर चालक होते. ४ जुलै, २०२० रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनांत अडकलेल्या लोकांना वाचवित असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "इतरांना वाचविताना प्राण देणारे शूर अधिकारी मनदीपसिंग". फायनान्शियल एक्सप्रेस. २०२०-०७-०५ रोजी पाहिले.