Jump to content

हेमन् कर्णिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेमन कर्णिक हे एक मराठी लेखक आहेत. गूढकथा हे त्यांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे.

पुस्तके

[संपादन]
  • कठोर (गूढ कादंबरी)
  • कारगिल
  • कोर्टमार्शल (कादंबरी)
  • जिगर (कादंबरी)
  • बंडखोर (चित्तथरारक कादंबरी)
  • महंतला फाशी (गूढकथा-कादंबरी)
  • मृत्युंजयी (कादंबरी)