Jump to content

स्नेहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"स्नेहालय" ही महाराष्ट्रातील अहमदनगर आणि पुणे येथील सामाजिक सेवाभावी संस्था आहे.

स्थापना : १९८९

एचआयव्ही आणि एड्स, तस्करी, लैंगिक हिंसाचार आणि गरीबीने ग्रस्त महिला, मुले आणि एलजीबीटी समुदायांना आधार देण्यासाठी स्नेहालयची सुरुवात झाली. अहमदनगर, (महाराष्ट्र, भारत) कृषी क्षेत्रातील एक जिल्हा आणि पुणे जिल्हा येथे कार्य करतात. वर्षाकाठी १०,००,००० लाभार्थ्यांना सेवा दिली जाते.

[]

  1. ^ "Women Empowerment | Ahmednagar | Snehalaya". snehalaya-charity (इंग्रजी भाषेत). 2020-05-03 रोजी पाहिले.