फ्रीडरिश स्पी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रीडरीक फॉन स्पी या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रीडरीक फॉन स्पी
फ्रीडरीक फॉन स्पी
जन्म नाव फ्रीडरीक फॉन स्पी
जन्म २५ फेब्रुवारी, इ.स. १५९१
कैसरवर्थ, जर्मनी
मृत्यू ७ ऑगस्ट, इ.स. १६३५
ट्रियेर, जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा जर्मन

फ्रीडरीक फॉन स्पी (२५ फेब्रुवारी, इ.स. १५९१:कैसरवर्थ, जर्मनी - ७ ऑगस्ट, इ.स. १६३५:ट्रियेर, जर्मनी) हे जर्मन कवी होते. ते आपल्या काळातील पहिले विचारवंत होते कि ज्यांनी जर्मनीत यातनांना विरोधात दर्शवला