सदस्य चर्चा:Rohinikhandare
नमस्कार,
मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे.
मराठी विकिपीडियावर आपण नवीन सदस्य आहेत असे आपल्या योगदान सूचीवरून दिसते. त्या अनुषंगाने ...
आपण उपक्रमाच्या पानांमधील मजकूर वगळून आपले लिखाण केले होते. साधारणपणे इतरांनी लिहिलेले विकिपीडियावरील कोणतेही लिखाण सरळ उडवणे/मिटवणे/डिलीट करणे टाळावे. आपण, आपणास करावयाच्या लिखाणासाठी नवीन पान आपल्या विषयाच्या अनुषंगाने शीर्षक तयार करून त्यात लिखाण करावे. नवीन पानाचे शीर्षक शोध खिडकी (सर्च बॉक्स मध्ये ) टाकावे आणि आपणास लिखाण करण्याचा लेख विकिपीडियावर उपलब्ध आहे अथवा नाही हे त्यामुळे कळेल आणि नसल्यास आपणास तसा लेख लिहिण्यास संदेश तिथे येईल त्यास क्लिक करून आपणास नवीन लेख लिहिता येईल.
आपणा कडून झालेली चूक हि अनावधानाने झाली असे आम्ही समजतो आणि भविष्यात आपण काळजी घ्याल अशी आशा बाळगतो.
आपल्या मराठी विकिपीडियावरील पुढील कार्यास अनेक अनेक शुभेच्छा ...!!!