Jump to content

सदस्य:SaeeWiki1234/sndbx2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिमालयीन परिसंस्था[] अतिशय वैविध्यपूर्ण आहे. यात पाच कोटीहून अधिक जनता डोंगराळ शेती करते. यामुळे या भू-प्रदेशात पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, जलसिंचन, विद्युत पुरवठा, जैवविविधतेचे संवर्धन उत्तम प्रतीच्या शेतीसाठी अत्यावश्यक ठरते. त्याचप्रमाणे नयनरम्य भूप्रदेशाचे जतन करणे शाश्वत पर्यटनक्षेत्रासाठी गरजेचे असते.

{{संदर्भ }}

  1. ^ http://dst.gov.in (PDF) http://dst.gov.in/sites/default/files/NMSHE_June_2010.pdf. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)