सदस्य:धनश्री भाटे/धु१
Appearance
भाषांतर म्हणजे एका भाषेतील लिखाण दुसऱ्या भाषेत उपलब्ध करून देणे. ज्या भाषेतील लिखाण आहे त्या भाषेस स्रोत भाषा म्हणतात.[१] हे लिखाण ज्या भाषेत उपलब्ध केले जात आहे तिला ध्येय भाषा म्हणतात.[२]
{{ संदर्भ नोंदी }}
- ^ "Source Language". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-06-03.
- ^ "Target language". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-12.