Jump to content

अल्कोहोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल्कोहोल हे एक रसायन आहे. मिथिल आणि इथिल असे त्याचे दोन प्रकार असतात. वनस्पती व फळे यांत ते असते. याचा वापर दारू, सुगंधी द्रव्य व इतर अमली पदार्थात होतो. फळे आंबवण्याच्या प्रक्रियेतून अल्कोहोल प्राप्त होते. अरब केमिस्ट अल्केंडी याने अल्कोहोलचा वापर करून वाईन तयार केली.