Jump to content

घिरारदेली चौक

Coordinates: 37°48′21″N 122°25′23″W / 37.8059°N 122.4230°W / 37.8059; -122.4230
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Pioneer Woolen Mills and D. Ghirardelli Company
Andrea, the fountain in Ghirardelli Square by Ruth Asawa
घिरारदेली चौक is located in San Francisco County
घिरारदेली चौक
घिरारदेली चौक is located in California
घिरारदेली चौक
घिरारदेली चौक is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
घिरारदेली चौक
स्थान San Francisco, Calif., U.S.
Coordinates 37°48′21″N 122°25′23″W / 37.8059°N 122.4230°W / 37.8059; -122.4230
आर्किटेक्ट William S. Mooser, Sr., William S. Mooser
NRHP reference # [[[:साचा:NRHP Focus]] 82002249][]
SFDL # 30
Significant dates
Added to NRHP April 29, 1982
Designated SFDL 1970[]

घिरारदेली स्क्वेअर (चौक) हे कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोच्या मरिना भागातील दुकाने, रेस्टॉरंट्स आणि ५-स्टार हॉटेल असलेला एक ऐतिहासिक सार्वजनिक चौक आहे. या क्षेत्राचा एक भाग पायोनियर वूलन मिल्स आणि डी. घिरारदेली कंपनी म्हणून १९८२ मध्ये ऐतिहासिक ऐतिहासिक नॅशनल रजिस्टर ऑफ हिस्टोरिक यादीत शामील केला होता.

या चौकामध्ये एकदा ४० पेक्षा जास्त विशिष्ट दुकाने आणि रेस्टॉरंट्स होते. काही मूळ दुकाने आणि रेस्टॉरंट्स अजूनही स्क्वेअर दिसून येतात.

इतिहास

[संपादन]

इ.स.१८९३ मध्ये, डोनेमिको घिरारदेलीने घिरारदेली चॉकलेट कंपनीचे मुख्यालय बनविण्यासाठी संपूर्ण शहर ब्लॉक विकत घेतला. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला, घिरारदेली चॉकलेट कंपनी गोल्डन ग्रेन मकरोनी कंपनीने विकत घेतली ज्याने मुख्यालय ऑफ-साइट सॅन लिआंड्रो येथे हलविले आणि हा चौक विक्रीसाठी ठेवला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ साचा:NRISref
  2. ^ "City of San Francisco Designated Landmarks". City of San Francisco. 2014-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-21 रोजी पाहिले.