टिनोटेंडा मुटोम्बोड्झी
Appearance
कॉन्फिडन्स टिनोटेंडा मुटोंबोडझी (२१ डिसेंबर, १९९०:हरारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक-गूगली गोलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "टिनोटेंडा मुटोम्बोड्झी". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.