सदस्य:एसकेडी चॅॅरीटेबल ट्रस्ट नाशिक
एसकेडी चॅॅरीटेबल ट्रस्ट ,नाशिक
{"एसकेडी ग्रुप ,एसकेडी चॅॅरीटेबल ट्रस्ट ,नाशिक} " यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाअंतर्गत नाशिक विभागातील
(नाशिक ,धुळे,अहमदनगर,नंदुरबार व जळगाव ) या पाच ही जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार व विद्यमान खासदार
यांच्या परिचय पत्राचे व केलेल्या कामांचे संकलन करून ही माहिती मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून जगभरातील विकिपीडिया वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच या माहितीचे संपादन खास मराठी भाषेतून केल्याने मराठी भाषेतून विकिपीडिया वापरकर्त्यांना स्थानिक प्रतिनिधींची व त्यांच्या कामकाजाची अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी या मुक्त पिठाचा वापर करण्यात येत आहे. संस्थेच्या या कामात हातभार लावण्यासाठी विकिपीडिया वापरकर्त्यांच्या सूचना व विचारांचे यथायोग्य स्वागत केले जाईल.````