श्री पारदेश्वर महादेव मंदीर
श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर परभणी महाराष्ट्र.
[संपादन]'भारत देशामधील सर्वात विशाल पारद शिवलिंग'
[संपादन]भारत देशामधील सर्वात विशाल असे श्री पारद शिवलिंग महाराष्ट्रातील परभणी या शहरात आहे.[१]
या मंदिराची स्थापना प.पू.सदगुरू परमादर्श महामंडलेश्वर श्री १०८ स्वामी सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज यांच्या प्रयत्नातून पारदलिंगचे निर्माण स्वतः अद्भुत आणि अभूतपूर्व घटना आहे.
या कार्यात प.पू.आचार्य परमादर्श महामंडलेश्वर श्री १०८ स्वामी महेंद्रनंद सरस्वतीजी महाराज यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पारदलिंगचे महात्म्य
[संपादन]शिवपुराण मध्ये भगवान महादेवजी स्वतः मुखातून आई पार्वतीजी यांना पारदचे गुप्त ज्ञान देताना सांगतात 'मम बीजं तू पारदः' अर्थात पारद ही माझी बीज शक्ती आहे.
पारद हा धातु आहे त्यालाच इंग्रजी मध्ये Mercury असे म्हणतात.
पृथ्वीतलावर जेवढे केदार, पशुपतिनाथ, व्दादश ज्योर्तिलिंग आहेत, त्यांच्या दर्शनातुन जे पुण्य प्राप्त होते तेवढे पुण्य एका पारद शिवलिंगच्या दर्शनाने प्राप्त होते. श्री पारदेश्वर महादेवजीचे ह्रदयात नामस्मरण करण्याने जन्मजन्मांतराचे पाप पासून लवकर मुक्ती मिळते.
मंदिर संरचना
[संपादन]श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेवजीचे मंदिर मुख्य द्वार दर्शनिय आहे, ज्यावर तेजस्वी पारद शिवलिंग विराजमान आहे.
संदर्भ
[संपादन]महाराष्ट्र शासन परभणी जिल्हा संकेतस्थळ
- ^ दुवा मजकूर, अतिरिक्त मजकूर.