नीला पांढरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. नीला पांढरे या एक मराठी चरित्र लेखिका आहेत.

चरित्रे आणि अन्य पुस्तके[संपादन]

  • भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
  • शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
  • गोपाळ गणेश आगरकर (बालसाहित्य)
  • आगरकर व्यक्ती आणि विचार
  • महाराष्ट्राचे वैभव - आचार्य अत्रे
  • इंदिरा प्रियदर्शनी (व्यक्तिचित्रण)
  • समाज शिक्षक : ग. प्र. प्रधान
  • प्रा. ग. प्र. प्रधान व्यक्ती आणि वाङ्‌मय
  • चला कोकणात (प्रवासवर्णन, सहलेखिका - शैला कामत)
  • दलित साहित्य
  • दोन विदुषी (इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत)
  • महर्षी धोंडो केशव कर्वे
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • समाजक्रांतीचे जनक जोतीराव फुले
  • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील
  • प्रतिभा पाटील (व्यक्तिचित्रण)
  • 'प्रबोधन'कार ते 'मार्मिक'कार
  • प्रकाशयात्री बराक ओबामा
  • आधुनिक संत बाबा आमटे
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (व्यक्तिचित्रण)
  • पाकिस्तानची राजकन्या बेनझीर भुत्तो
  • मराठी समीक्षेची वाटचाल
  • पंडिता रमाबाई रानडे
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
  • आधुनिक संत विनोबा भावे
  • युगपुरुष स्वामी विवेकानंद
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज (बालसाहित्य)
  • समीक्षा आणि समीक्षा पद्धती
  • सहजीवनातील प्रकाशवाटा : (आठवणी)