Jump to content

सदस्य:शैलेंद्र दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

*भारतीय जनता पार्टी**(महाराष्ट्र प्रदेश)*

नवनिर्वाचित जवाबदारी

श्री शैलेंद्र जीजी दळवी (भाई)

Shailendra dalvi

कोकण विभागातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा संघटनमंत्री

मुळ मुंबईचे कार्यकर्ते आहेत.

त्यांचे शिक्षण एम कॉम पर्यंत पूर्ण झाले आहे

२००२ पासून अभाविपमध्ये सक्रिय असून

२००३ ते २००५ वायव्य भाग मुंबई मंत्री आणि मुबंई कार्यकारणी सदस्य

२००६ ते २००७ मुबंई महानगर सह मंत्री आणि वायव्य भाग मुबंई संयोजक

२००८ ते २०१० मुबंई महानगर मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री

२०१० ते २०१२ पुणे महानगर संघटन मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश सह मंत्री  केंद्र पुणे आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

२०१२ ते २०१४उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विभाग संघटन मंत्री केंद्र जळगाव

२०१४ ते २०१५ *अखिल भारतीय विद्यार्थी परिषद* महाराष्ट्र प्रदेश मंत्री, डॉ. बाबासाहेबा मराठवाडा  विद्यापीठ संघटन मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

केंद्र संभाजी नगर.

२०१५ ते २०१८ *अखिल भारतीय विद्यार्थी परिषद* विदर्भ प्रांत संघटन मंत्री.

*राष्ट्रीय मुद्द्यावरील यशस्वी आंदोलने*:

अभाविप चे विविध दायित्व पार पाडतेवेळी विविध तत्कालीन राष्ट्रीय विषयावर आंदोलनाच नेतृत्व करत त्या समस्यांना महाविद्यालय परिसरातून दूर करण्याचे यशस्वी कार्य केले.

* VOICE OF KASHMIR च्या नावाखाली INDIAN ARMY च्या विरोधात SIMBOYSES COLLEGE मधील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करत कार्यक्रम उधळण्यात यश..

MTV ROADIES या कार्यक्रमातुन भारतीय संस्कृती, संस्कार यावर विभद्र टीका टिप्पणी करणारे रघु व राजू निवेदक यांच्या तोंडला काळ फासण्याच्या आंदोलनाचे नेतृत्व.

* आजम महाविद्यालय परिसरात विनायक सेन च्या देशद्रोही कार्यक्रम उधळून लावण्याच्या आंदोलनाचे नेतृत्व * भ्रष्टाचाराच्या आंदोलनाच्या विरोधात पुणे महानगरात वेळोवेळी करण्यात आलेल्या

आंदोलन यांचे नेतृत्व, राष्ट्रकुल घोटाळ्यातील कलमाडीना जामीन मिळाल्यावर

त्यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या आंदोनाचे नेतृत्व .

* बांगलादेश मधील घुसखोरांच्या विरोधात "चलो चिकन्नेक" आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेतृत्व.

* Communist सरकार कडून संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर होणार् या

हल्याच्या विरोधात तिरुवनंतपुरम येथे झालेल्या "चलो केरला" मोर्चाचे महाराष्ट्राचे

*नेतृत्व*.

: * विदर्भातील अमरावती, नागपूर, गडचिरोली अश्या तिन्ही विद्यापीठात करण्यात आलेल्या शैक्षणिक समस्यांना घेऊन करण्यात आलेल्या एकूण १८००० विद्यार्थी

महाराष्ट्रातील शैक्षणिक मुद्द्यावर आंदोलन

संख्येच्या मोर्चाचे नेतृत्व.. * उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध शैक्षणिक ४० मागण्यांना घेऊन २७५०

विद्यार्थ्यांच्या भव्य मोर्चा नेतृत्व.

* मराठवाडा विद्यापीतील विविध समस्यांना घेऊन ३११५ विद्यार्थी संखेच्या भव्य

मोर्चाचे नेतृत्व. * जनजाती विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व वसतिगृहाच्या समस्या साठी महाराष्ट्र प्रदेश भर करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व,

इयत्ता १० विला ATKT लागू करण्याच्या शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयातील याचिकेचे नेतृत्व. * BEST OF FIVE विरोधात मंत्रालयातील शालेय शिक्षण मंत्री मा. बाळासाहेब

थोरात यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनचे नेतृत्व.

D.ed च्या भोंगळ कारभारा विरोधात मा. शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनचे नेतृत्व..

* शिक्षण बाजारीकरण मुंबई येथील भव्य मोर्चा चे पुणे शहराचे नेतृत्व केले..

विद्यापीठ निवडणुका :

* महाराष्ट्र मध्ये पार पडलेल्या विविध विद्यापीठ निवडणुकांचे नेतृत्व पार पडत, सर्व ठिकाणी अभाविप चा झेंडा लावण्या यशस्वी .

* विदर्भातील तिन्ही विद्यापीठात सिनेट, व व्यवस्थापन परिषदे मध्ये घवघवीत यश मिळवण्यात महत्वाची भूमिका .

*संघटनात्मक कार्य* :

संपर्क, सवांद कौशल्य, प्रवास, या सर्व बाबींना घेऊन अभाविप चे संघटनात्मक कार्य वाढविण्यात मोठे यश प्राप्त केले. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्थानापर्यंत प्रवास करत प्रत्येक महाविद्यालय परिसरात प्रवास करत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग राष्ट्रीय विचारधारेला जोडण्याचे कार्य केले. विविध महाविद्यालय मध्ये " राष्ट्निर्माणात युवकांची भूमिका " हा विषय तसेच छ. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, यासारख्या विषयावर व्याख्या केली आहेत

महाराष्ट्रातील युवकांना मध्ये देशभक्ती राष्ट्रीय विचारधारा निर्माण करत देशभक्ती उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न