विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रा. डाॅ. रंजना नेमाडे या एक मराठी लेखिका आहेत.त्या बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
- पटकथा लेखन
- मराठीतील राजकीय कादंबरी
- व्यावहारिक मराठी (सहलेखक : डॉ. सयाजीराजे मोकाशी)