सदस्य:Komal Vinay jadhav anish धुळपाटी
Appearance
कुटुंबाचे लोकशाहीकरण आणि पुरुषच्या वर्तणूक बदलानंतरच स्त्रियांवरील हिंसा थांबेल आणि बाबासाहेबांना अपेक्षत राज्यघटनेने मान्य केलेली समता घराघरात प्रस्थापीत होईल. म्हंणून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५ची प्रभावील अंमलबजावणी होणे अत्यावश्क आहे.
आपल्याला माहित आहे का ?
- स्त्रीयांवरील हिंसेच्या संदभात महाराष्ट्रचा क्रमांक चोथा आहे.
- स्त्रीयांवरहिंसाचार मोठ्या प्रमाणात होत असतो, अश्या एकूण गुन्ह्यांपेकी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण४१.१२ टक्के एवढे आहे.
कौटुंबिक हिंसा म्हणजे काय?
"कुटुंबातील एका व्यक्तीकडून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला मिळणारी वाईट वागणूक व होणारा शारिरीक, मानसिक छळ म्हणजेच कौटुंबिक हिंसा."
कौटुंबिक हिंसेबाबत आधिक माहिती
- कौटुंबिक हिंसा महिला व मुलांवर जास्त प्रमाणात होते.
- महिलांवर व मुलींवर होणारी हिंसा जास्त गंभिर स्वरुपाची असते.
- कौटुंबिक हिंसा गरीब-श्रीमंत, शिक्षित- अशिक्षित, सर्व जाती- धर्म व सर्व वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते.
- कौटुंबिक हिंसा घरातील चार भिंतीत तसेच घराबाहेर सुद्धा होते.
- कौटुंबिक हिंसा शारीरिक, मानसिक,लैगिक , आर्थिक, सामाजिक इ. स्वरूपात होते.
- व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अधिकार गाजवण्यासाठी हिंसेचा वापर केला जातो.
- कौटुंबिक हिंसेमुळे हिंसाग्रत व्यक्तीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडते, परिणामी जीवही धोक्यात येतो.
- कौटुंबिक हिंसेचा वाईट परिणाम कुटुंबातील सर्वच व्यक्तीवर , मुख्यत्वे मुलांवर होतो.
- कौटुंबिक हिंसा हि खाजगी बाब नसून ती समाजिक समस्या आहे.
योग्य प्रयत्न केल्यास कौटुंबिक हिंसा थांबवता येते.
माझ्याबाबतीत हिंसा होते हे मी कसे ओळखायचे ?
- माझ्यावर सतत टीका केली जाते का ?
- माझी इतराबरोबर तुलना केली जाते का ?
- माझ्या शिक्षणाचा उद्धार केला जातो का ?
- माझा व ;माझ्या जवळच्या व्यक्तीचा अपमान केला जातो का ?
- मला शिवीगाळ होते का ? व मला उदेशून अपशब्द वापरले जातात का ?
- मला एकटे पाडले जाते का ?
- माझ्याशी अबोला ठेवला जातो का ?
- महत्वाच्या विषयांच्या निर्णय प्रक्रीयेत माझे मत घेतले जात नाही का ?
- घरातल्या सगळ्या समस्यासाठी मला जबाबदार धरले जाते का ?
- इजा करून घेन्याचील किंवा करण्याची , जीव देण्याची किंवा जीव घेण्याची धमकी मला दिली जाते का ?
- मला घराबाहेर काढण्याची /घटस्फोटाची धमकी दिली जाते का ?
- माझ्या पाल्काआक्डून मला लग्नासाठी जबरदस्ती केली जाते का ?
- मी काय बोलावे , कोणाशी बोलावे , कुठे जावे हे इतर ठरवतात का ?
- मला माझ्या मुळापासून तोडले जाते का ?
- मला मित्र मैत्रिणी/ शेजारी , माहेरी यांच्याशी संबंध ठेवू दिला जात नाही का ?
- माझा इतरासमोरही अपमान केला जातो का ?
- मला नोकरी करण्यासाठी किंवा अर्थाजन करण्यासाठी विरोध केला जातो का ?
- माझ्याकडे सतत पैशाची मागणी केली जाते का ?
- माझे पैसे जबरदस्तीकाढून घेतले जाते का ?
- मी पैसा कसा व कुठ वापरयचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदिले जाते का ?
- मला प्रत्येक पैशाच हिशोब मागितला जातो का ?
- माझ्यापासून कुटुंबाचे सर्व आर्थिक व्यवहार लपवूनठेवलेजातात का ?
- मला शारीरिक इजा होईल असे वर्तन करतात का ? उदा .मारणे , केस ओधने , ढकलणे , चिमटे घेणे,लाथा मारणे, डोके आपटणे, गळा दाबणे इ.
- मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे का ?
- मला माझ्या इच्छेविरूद्ध लैगिक संबंधठेवण्यास