Jump to content

वाघदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघदर हे वर बघताना जरी वेल्ह्याच्या पुढे असणारे गाव वाटत असले तरी शासकीय नोंदी प्रमाणे ही भट्टी गावाचा वाडी आहे. ही वाडी तोरण्याच्या अगदी जवळ आहे. गावात चापेट (गुंजवणी) धरणाचे पाणी येते.