Jump to content

दिवाकर मोहनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवाकर मोहनी
जन्म १० नोव्हेंबर १९३१
नागपूर
कार्यक्षेत्र मुद्रण, देवनागरी लिपी
पुरस्कार भाषाव्रती पुरस्कार (२०१९)

दिवाकर मोहनी हे मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत.[] आजचा सुधारक ह्या नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुद्रक म्हणून मोहनी ह्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. मोहिनी राज मुद्रा, नागपूर हे त्यांचे मुद्रणालय होते.[]

दिवाकर मोहनी यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • माय मराठी : कशी लिहावी ...कशी वाचावी?
  • शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान

पुरस्कार

[संपादन]
  • दिवाकर मोहनी ह्यांना अखिल भारतीय मराठी-साहित्य-महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा भाषाव्रती हा पुरस्कार..[]
  • दिवाकर मोहनी यांना 'शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान' या पुस्तकासाठी विदर्भ साहित्य संघाचा डाॅ. वा.वि. मिराशी स्मृति पुरस्कार. (२०२०)

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • मोहनी, अनुराधा. "उचित सन्मान".
  • मोहनी, दिवाकर. माय मराठी : ...कशी लिहावी ...कशी वाचावी.


बाह्य दुवे

[संपादन]