Jump to content

सदस्य:प्रीती कैलास गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी प्रीती कैलास गायकवाड . दयानंद कला व शास्त्र या महायीद्यालयात शिकत असून ,आमच्या महाविद्यालयात मागील चार वर्षापासून श्री .सुबोध कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विकिपीडिया हि अत्यंत महत्वाचा आणि काळाची गरज असणारा कार्यक्रम राबविला जात आहे. माझ्या सारख्या सर्व विद्तार्थ्याना आपले विचार मांडण्यासाठी एक चांगली संधी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.उबाळे सर यांनी उपलब्ध करून दिली आहे ,आणि नक्कीच या उपक्रमामुळे महाविद्याल्यातील सर्वांनाच फायदा होईल.