सदस्य:अमोल संजय कांबळे
Appearance
मी अमोल कांबळे मला खूप आनंद होत आहे कारण मी आज इंटरनेट mobile कॉम्पुटर वापरत असताना देखील काही गोष्टींशी अनभिन्न होतो. पण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये कार्यशाळा घेण्यात आली व विकिपीडिया या पृष्ठावर आपल्याला हवी ती माहिती लिखित स्वरुपात बदल अथवा माहितीचे गठन करू शकतो.याचे ज्ञान प्राप्त झाले.