Jump to content

कॉलेज डायरी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉलेज डायरी
दिग्दर्शन अनिकेत घाडगे
कथा अनिकेत घाडगे
प्रमुख कलाकार

विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव,प्रतीक्षा शिवणकर,

शिवराज चव्हाण,अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम.
संकलन अनिकेत घाडगे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १६ फेब्रुवारी २०१९


कॉलेज डायरी हा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत घाडगे यांनी केले आहे.

जागतिक विक्रम

[संपादन]

कॉलेज डायरी चित्रपटाने संगीत क्षेत्रात जागतिक पातळीवर विक्रम रचला आहे. एकाच चित्रपटांत मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांमधील गाणी ज्यांचे ध्वनिमुद्रण त्या-त्या भाषांमधील गायकांच्या आवाजात करण्यात आले, अशाप्रकारचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मद्धे नोंदवण्यात आला. [] [] [] []

कलाकार

[संपादन]
  • विशाल सांगळे
  • आनंद बुरड
  • समीर सकपाळ
  • वैष्णवी शिंदे
  • शरद जाधव
  • प्रतीक्षा शिवणकर
  • शिवराज चव्हाण
  • अविनाश खेडेकर
  • प्रतीक गंधे
  • शुभम राऊत
  • हेमलता रघू
  • जनार्दन कदम

संगीत

[संपादन]

चित्रपटाने संगीत क्षेत्रात जागतिक पातळीवरचा विक्रम नोंदवला आहे. यातील गाणी गायक शान, पियुष मिश्रा,बेन्नी दयाल, निरंजन पेडगावकर, शाल्मली खोलगडे,आनंदी जोशी यांनी गायिली असून निरंजन पेडगावकर, रेवा, डॅनियल, स्मित आणि सुहित यांनी संगीतबद्द केली आहेत. [] [] [] []

क्र. शीर्षक गीतकार गायक संगीतकार
1 "पलके" गणेश - सुरेश शान, आनंदी जोशी डॅनियल , स्मित, सुहित
2 "कोरंग पट्टू" गणेश साबळे बेनी दयाल रेवा
3 "राईज अँड फ़ोल" गणेश साबळे निरंजन पेडगांवकर निरंजन पेडगांवकर
4 "हे मन माझे" गणेश - सुरेश शाल्मली खोलगडे रेवा [] []
5 "लहेरे" गणेश - सुरेश पियुष मिश्रा निरंजन पेडगांवकर [१०]
6 "सर्व शक्तिमानम" गणेश साबळे निरंजन पेडगांवकर निरंजन पेडगांवकर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Moon, Team Peeping. "गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते 'कॉलेज डायरी'चे म्युझिक लॉंच". Marathi.PeepingMoon (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ a b "'कॉलेज डायरी' चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला". Loksatta. 2019-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ rajesh. "'कॉलेज डायरी'तून उलगडणार तरूणाईचा प्रवास! |" (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Music Launch Of Marathi Film College Diary, With Songs In Marathi, Hindi, Sanskrit, English And Tamil". Bollyy (इंग्रजी भाषेत). 2019-01-20 रोजी पाहिले.
  5. ^ saamana.com. "बेन्नी दयाल यांच्या हस्ते रंगला 'कॉलेज डायरी'चा संगीत अनावरण सोहळा | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-07 रोजी पाहिले.
  6. ^ "'कॉलेज डायरी'चे म्‍यूझिक लॉन्‍च | पुढारी". www.pudhari.news. 2019-01-20 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ Sarvanje, Vinayak. "'कॉलेज डायरी' चित्रपटाचे संगीत अनावरण |" (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-20 रोजी पाहिले.
  8. ^ "शाल्मली गाणार मराठी गाणे, 'कॉलेज डायरी'मध्ये म्हणतेय 'हे मन माझे का भिरभिरते...'". divyamarathi. 2019-01-20 रोजी पाहिले.
  9. ^ Webdunia. ""कॉलेज डायरी" चे संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा संपन्न". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-20 रोजी पाहिले.
  10. ^ "पियुष मिश्रांना मराठीची भुरळ, 'कॉलेज डायरी'मध्ये स्वतः गायले गाणे". divyamarathi. 2019-01-20 रोजी पाहिले.