चर्चा:Bot
Appearance
@Tiven2240: इंग्रजी नावाचे मराठी नावाला निर्देशन अनावश्यक आहे, हे पान काढले जावे असे असताना आपण कोणत्या कारणारे मी लावलेला साचा परत काढला आहे हे कळले नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:०५, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- हे पान Bot असे असणे गरजेचे आहे कारण मराठी विकिपीडियावर फक्त मराठी बोलणारे लोक बोट चालत नाही. इतर अ मराठी लोकांसाठी हे पान वापरले जाते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:११, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
ती गरज विकिडाटा कलमाने भागते. त्यामुळे काळजी नसावी आणि ज्याला मराठी कळत नाही त्यानी तसेही मराठी विकिच्या नादी लागावे कश्याला? त्यानी आपल्या भाषेचे किल्ले लढवावेत इथे येऊन कुरघोडी करण्याची गरज नाही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:१५, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- नोंद घेतली परंतु आपले म्हणे पटले नाही. बोट अधिकार व त्याचे खाते चालवणे फक्त मराठी व्यक्ती असेल असे धोरणात नाही व अपेक्षित सुद्धा नाही. चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:१९, २९ ऑगस्ट २०१८ (IST)