ए वतन वतन मेरे आबाद रहे तू (गीत)
Appearance
ए वतन वतन मेरे आबाद रहे तू हे एक देशभक्ती पर गीत आहे. हे गीत २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या राजी या चित्रपटातील आहे. अरजीत सिंग यांनी गायलेले हे देशभक्तीपर गीत आहे. या चित्रपटाला संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिले आहे तर "ए वतन" हे गीत दिग्दर्शक गुलजार यांनी लिहिले आहे.