सदस्य चर्चा:Bhupendrasingh Rajput snk
Appearance
समाज
[संपादन]आज आपण पाहतोय की आपला राजपूत समाज किती मागे आहे, सघंटीत नाही, आणि आपणच आपल्याचे पाय ओढतांना दिसताय का? या वर कोणी बोलायला तयार नाही नुसते झोपेचे सोग घेताय का. Bhupendrasingh Rajput snk (चर्चा) ०९:३७, २३ जुलै २०१८ (IST)