ताम्हिणी अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून सुमारे ७० किमी लांब असणारे अभयारण्य आहे.महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे या क्षेत्रास सन २०१३ मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. याचे क्षेत्रफळ सुमारे ४९.६२ चौ. किमी इतके आहे.या अभयारण्याचा समावेश पश्चिम घाटात होतो.येथे सुमारे २५ प्रकारचे प्राणी आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र टाइम्स, पुणे दि.१ जुलै, २०१८-पुणे प्लस पुरवणी,पान क्र. ३ - मथळा ताम्हिणीत परवानगीशिवाय नो एन्ट्री -