सदस्य:Pramesh vasave
परिचय
नाव : वाहरू फुलसिंग सोनवणे
पत्नी : हिरकणा
आईचे नाव : ताराबाई
पत्ता :श्रीखेड, पो. रायखेड, ता. शहादा, जि.
नंदुरबार
जन्म : 6 ऑगस्ट 1950
शिक्षण : 5 वी पर्यंत ( मराठी माध्यम )
[१] इ. 6 वी ते बी. ए. भाग-1
(12 वी पर्यंत) (हिंदी माध्यम)
व्यवसाय : समाजकार्य
सन्मान
सन 1970 - सदस्य, आदिवासी भिल्ल
सेवा मंडळ, शहादा
सन 1972 - सदस्य, ग्राम स्वराज्य समिती
सन 1972 - अध्यक्ष, श्रमिक संघटना, शहादा
सन 1983 - सदस्य, श्रमिक मुक्ती दल (महाराष्ट्र)
सन 1987 - उपाध्यक्ष, आदिवासी साहित्य परिषद,
पुणे (महाराष्ट्र)
सन 1990 - अध्यक्ष, 5 वे आदिवासी साहित्य
संमेलन, पालघर जि. ठाणे
सन 1992 - संस्थापक सदस्य, आदिवासी एकता
परिषद (महाराष्ट्र, मध्यप्रदेश,
राजस्थान, गुजरात)
सन 1994 - साली अध्यक्ष,परिवर्तनवादी साहित्य
संमेलन साकोली, जि. भंडारा
सन 2000 - अध्यक्ष, दुसरे विद्रोही साहित्य संमेलन
कोल्हापूर
सन 2002 - महासचिव, अखिल भारतीय आदिवासी
साहित्य मंच (नवी दिल्ली)
सन 2007 - सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती
सन 2010 - अध्यक्ष, दुसरे नंदुरबार जिल्हा साहित्य
संमेलन, शहादा, जि. नंदुरबार
सन 2014 - अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,
महाराष्ट्र
पुरस्कार
सन 1988 - ' गोधड' कविता संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा कुसुमाग्रज पुरस्कार
सन 1989 - ' गोधड' कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ , मुबईतर्फे दिले जाणारे यशवंतराव चव्हाण पुरस्कार
सन 2001 - सन 2002 ला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाकडून दिला जाणारा आदिवासी सेवक पुरस्कार.
सन 2001 - आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार (कोल्हापूर)
सन 2006 - आदिवासी समाज कृती समिती
महाराष्ट्र, पुणेतर्फे दिला जाणारा आदिवासी भुषण पुरस्कार
सन 2014 - आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे पुरस्कार
प्रकाशित साहित्य
सन 1987 - 'गोधड' कवितासंग्रह
सन 1990 - 5 वे आदिवासी साहित्य संमेलन, पालघर अध्यक्षीय पुस्तिका प्रकाशित
सन 2000 - वाहरू सोनवणे यांच्या कवितासंग्रह प्रकाशित
सन - 2014 'रोडाली' कवितासंग्रह प्रकाशित
अनुवाद
सन 2008 -'गोधड' कवितासंग्रह हिंदी अनुवाद - 'पहाड हिलने लगा' रमणिका फाऊंडेशन नवी दिल्ली तर्फे प्रकाशित
विशेष सदस्य नियुक्ती
सन - 2013 सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
प्रकाशित लेखमाला
सामाजिक सांस्कृतिक व घडवणार्या घडामोडींवर प्रमुख दैनिक पत्रामध्ये लिखाण, लोकमत, सकाळ, आपला महाराष्ट्र, महाराष्ट्र टाईम्स, देशदूत, मासिक - हाकारा, बायका, जीवनमार्ग, श्रमिकांचा आसूड, आदिवार्ता, उलगुलान - तारपा, फडकी इ. मध्ये लेख
प्रकाशित