Jump to content

सदस्य:सुवर्णा सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ नाव सुवर्णा सावंत आहे. माझे शिक्षण BE (Electronics and Telecommunication) २०१४ ला पूर्ण झाले आहे. मी विज्ञान आश्रम मध्ये जॉब करत आहे. मी DIC(Design Innovation Centre) या कोर्स मध्ये Aerosens या प्रोजेक्ट वर काम केले आहे.