Jump to content

सदस्य:Nandan G Herlekar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदन हेर्लेकर

व्यवसाय..संगीतकार, शास्त्रीय संगीत अध्यापन, संगीत रचनाकार, संगीतिवषयक लेखन, बंदिश रचनाकार, तीन इंग्लिश पुस्तकांचे लेखन, "नादरंग", बेळगांवच्या दीडशेहे वर्षांचा संगीत आणि नाट्याचा इतिहासाचा आढावा घेणार्या पुस्तकाचे (संगीतविभाग) लेखन.

वास्तव्य..बेळगाव

भाषा..मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी

केंद्रीय विद्यालय संगठन, नवी दिल्ली मधून निवृत्त संगीत शिक्षक

रिसोर्स पर्सन म्हणून अनेक शिबिरांतून कार्य

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत भारतभ्रमण

विविध लोकसंगीताचा, वाद्यांचा अभ्यास सुरु आहे.