Jump to content

वाळा (दागिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाळा भारतात लहान मुलांच्या पायामध्ये घातला जाणारा गोलाकार दागिना असून तो लहान मुल एक ते दोन वर्षाचे होईल तोपर्यत घातला जातो. हा दागिना सहसा तांब्याचा असतो.धातूंचा मुख्य उपयोग भूतांखेतांपासून बचावा व देवांनाची कुपा यासाठी होतो,असे प्राचीन काळापासून मानले गेले आहे.त्यासाठी पूर्वी तांब्याचे वाळे घालतात प्रथा होती.अजूनही मुलांनाच्या पायांत तांब्याचे वाळे घालतात.त्याचा मूळ हेतू पौरुषाची जपणूक असा आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १