प्रतीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रतीक या शब्दाचा प्राचीन काळापासून प्रयोग करण्यात येत आहे .आज त्याला आपण प्रतीक किंवा प्रतीका वाद म्हणतो त्याचा उदय आधुनिक काळात इ.स.१८८० च्या आसपास झाला आहे .प्रतीक हा शब्द प्रति उपसर्गपूर्वक इणगतौ या धातूपासून बनला आहे.प्रतीक या शब्दाचा अर्थ अभिव्यक्त करणारा शब्द म्हणजे प्रतीक होय.

अल्बर्ट ओरिएटने सन १८९१ मध्ये प्रतीकवाद या लेखामध्ये त्याचे ५ विभागात विभाजन केले आहे .

  • १.भावात्मक
  • २.प्रतीकात्मक
  • ३.संश्लेषात्मक
  • ४.विषयीपरक
  • ५.अलंकारणात्मक