Jump to content

प्रांजल लहेनसिंग पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रांजल लहेनसिंग पाटील ही अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिक्षेत पात्र ठरणारी पहिली महिला आहे.[]

  1. ^ [http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-pranjal-patil-passed-upsc-exam-49326 प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी]