जिनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिनिंग ही कापसाच्या बोंडापासुन सरकीकापुस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया होय.अनेकदा जिनिंग, प्रेसिंग व बेलिंग (बेलियिंग) या सर्व प्रक्रियांना 'जिनिंग' असेच एकत्रितपणे संबोधण्यात येते.कापूस हा वजनाने बराच हलका असल्यामुळे व तो मोकळा असतांना बरीच जागा व्यापत असल्यामुळे, त्याची वाह्तूक सोयीची व्हावी या दृष्टीने, तो जास्त पिकणाऱ्या प्रदेशातच सहसा जिनिंग मील असतात.

हे सुद्धा पहा[संपादन]