क्रेडिट (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


क्रेडीट हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो

क्रेडीट - वाणिज्य शाखेत आणि पुस्तपालनात क्रेडीट म्हणजे खात्यावर रक्कम जमा करणे.

क्रेडीट - चित्रपट व्यवसायात क्रेडीट म्हणजे श्रेय नामावली. कुठल्या कलाकाराने, तंत्रज्ञाने कुठले काम केले त्याचा उल्लेख चित्रपटाच्या शेवटी होतो त्याला क्रेडीट असे म्हणतात.

क्रेडीट - व्यापारात क्रेडीट हा शब्द उधारी साठी वापरला जातो. वस्तू उधारीवर घेणे म्हणजे क्रेडीट वर घेणे असे म्हटले जाते.