Jump to content

प्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषेतील प्र या जोडाक्षरापासून सुरू होणाऱ्या बऱ्याच शब्दांमधील सुरुवातीचे प्र हे अक्षर वगळल्यास उर्वरित अक्षरांपासून एक नवीन शब्द तयार होतो.

बहुतांश वेळा प्र हा शब्द काही शब्दांच्या आधी वापरून नवीन शब्द तयार केला जातो म्हणजेच प्र हा एक उपसर्ग म्हणून वापरला जातो. परंतु काही वेळेस प्र या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दात प्र उपसर्ग म्हणून वापरला जात नाही. उदा. प्रति

कित्येक वेळा प्र वापरून तयार झालेल्या नवीन शब्दाचा मूळ शब्दाच्या अर्थाशी काहीही संबंध नसतो.

शब्दाच्या आधी प्र वापरले जाणारे कित्येक शब्द मराठी भाषेत आहेत :

भारी - प्रभारी

मुख - प्रमुख

वास - प्रवास

खर - प्रखर

देश - प्रदेश

दान - प्रदान

धान - प्रधान

बल - प्रबल

संग - प्रसंग

ती - प्रती

शांत - प्रशांत

माण - प्रमाण

दूषण - प्रदूषण

कट - प्रकट

वर्ग - प्रवर्ग

जा - प्रजा

वाळ - प्रवाळ

जात - प्रजात

लय - प्रलय

कल्प - प्रकल्प

कार - प्रकार

कृती - प्रकृती

कोप - प्रकोप

क्रिया - प्रक्रिया

गट - प्रगट

गत - प्रगत

गती - प्रगती

घात - प्रघात

चल - प्रचल

क्षुब्ध - प्रक्षुब्ध

चार - प्रचार

ज्वलन - प्रज्वलन

दक्षिणा - प्रदक्षिणा

दर्शन - प्रदर्शन

दीर्घ - प्रदीर्घ

पंच - प्रपंच

पाठक - प्रपाठक

पात - प्रपात

बंध - प्रबंध

बळ - प्रबळ

बोधन - प्रबोधन

भात - प्रभात

भाव - प्रभाव

भावी - प्रभावी

युक्त - प्रयुक्त

युक्ती - प्रयुक्ती

योग - प्रयोग

वक्ता - प्रवक्ता

वाद - प्रवाद

वाशी - प्रवाशी

वृत्त - प्रवृत्त

वृत्ती - प्रवृत्ती

वेग - प्रवेग

शासक - प्रशासक

शासकीय - प्रशासकीय

शासन - प्रशासन

शिक्षक - प्रशिक्षक

शिक्षण - प्रशिक्षण

शिक्षित - प्रशिक्षित

सरण - प्रसरण

साधन - प्रसाधन

सार - प्रसार

सारण - प्रसारण

सिद्धी - प्रसिद्धी

सिद्ध - प्रसिद्ध

सूत - प्रसूत

सूती - प्रसूती

हर - प्रहर

आचार्य - प्राचार्य

आंगण - प्रांगण

आयोजक - प्रायोजक

आज्ञा - प्राज्ञा

स्थान - प्रस्थान

स्थानक - प्रस्थानक

मोद - प्रमोद

वीण - प्रवीण

साद - प्रसाद

भाकर - प्रभाकर

दीप - प्रदीप

याग - प्रयाग

माण - प्रमाण

अल्हाद - प्रल्हाद

बुद्ध - प्रबुद्ध

अध्यापक - प्राध्यापक

वीणा - प्रवीणा

शीला - प्रशीला

द्युम्न - प्रद्युम्न

बोध - प्रबोध

भास - प्रभास

चूर - प्रचूर

हार - प्रहार

ज्योत - प्रज्योत

अमित - प्रमित

वाह - प्रवाह

स्थापित - प्रस्थापित

करण - प्रकरण

वचन - प्रवचन

हसन - प्रहसन

कट - प्रकट