खुरपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खुरपे म्हणजे शेतात 'खुरपणी'साठी वापरण्यात येणारे एक साधन आहे. शेतातील तण किंवा गवत काढण्यासाठी गावाकडील स्त्रिया याचा उपयोग करतात. हा विळ्याचा एक भाग आहे. परंतु खुरपे याला धारदार पाते नसते. झाडामधील गवत काढ्ण्यासाठि याचा उपयोग करतात.हे लोखंडा पासून बनवलेले एक शेतातील अवजार आहे.