स्टेसी-ॲन किंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टेसी-अॅन किंग या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टेसी-ॲन कमिल-ॲन किंग (१७ जुलै, इ.स. १९८३:त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

किंग आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २४ जून, २००८ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

किंग आणि ट्रेमेन स्मार्टनी महिला टी२० सामन्यांतील तिसऱ्या विकेटसाठीची १२४ धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]