जेम्स अॅलन
Appearance
जेम्स अॅलन (नोव्हेंबर २८, इ.स. १८६४ - इ.स. १९१२) हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.
जेम्स अॅलन ह्यांची पुस्तकसूची
[संपादन]- फ्रॉम पॉव्हर्टी टू पॉवर; किंवा, द रिअलायझेशन ऑफ प्रॉस्पेरीटी अँड पीस (१९०१) [समाविष्ट आहे द पाथ टू प्रॉस्पेरीटी आणि द वे ऑफ पीस.]
- अॅज अ मॅन थिंकेथ (१९०२)
- ऑल दिज थिंक्स अॅडेड (१९०३) [समाविष्ट आहे एंटरींग द किंग्डम आणि द हिवनली लाईफ.]
- थ्रू द गेट्स ऑफ गूड; किंवा, ख्राईस्ट अँड कंडक्ट (१९०३)
- बायवेज टू ब्लेस्डनेस (१९०४)
- आउट फ्रॉम द हार्ट (१९०४)
- पोएम्स ऑफ पीस, (१९०७)
- द लाईफ ट्रायम्फन्ट: मास्टरींग द हार्ट अँड माईंड (१९०८)
- मॉर्निंग अँड इव्हिनींग थॉट्स (१९०९)
- द मास्टर ऑफ डेस्टिनी (१९०९)
- अबव्ह लाईफ्स टर्मॉइल (१९१०)
- फ्रॉम पॅशन टू पीस (१९१०)
- एट पिलर्स ऑफ प्रॉस्पेरिटी (१९११)
- मॅनः किंग ऑफ माईंड, बॉडी अँड सर्कमस्टंसेस (१९११)
- लाईट ऑन लाईफ्स डीफिकल्टीज (१९१२)
- फाऊंडेशन स्टोन टू हॅपीनेस अँड सक्सेस (१९१३)
- जेम्स अॅलन्स बूक ऑफ मेडिटेशन्स फॉर एव्हरी डे इन द इयर (१९१३)
- मेन अँड सिस्टीम (१९१४)
- द शायनींग गेटवे (१९१५)
- द डिव्हाईन कम्पॅनिअन (१९१९)
बाह्यदूवे
[संपादन]- Complete source of all James and Lily L. Allen books
- James Allen Library
- The James Allen Free Library
- James Allen Quotes
- साचा:Gutenberg author
- Download PDF of James Allen's books Archived 2009-07-21 at the Wayback Machine.
- Free audio books of some of James Allen's books.
- PDF eBook Download of James Allen's Timeless Classic As A Man Thinketh Archived 2011-10-28 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |