चर्चा:स्वातंत्र्य दिन (भारत)
Appearance
हा लेख भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८ अंतर्गत निर्माण केला/विस्तारल्या/संपादिल्या गेला आहे. |
कृपया या पानाचे शिर्षक बदलून् 'भारतीय स्वातंत्र्यदिन' असे करावे. कारण मराठीमध्ये एखाद्या विशेष दिवसाला 'दिन' असे संबोधले जाते, जसे की प्रजासत्ताक दिन, करिदिन, महाराष्ट्र दिन, इत्यादी.
शिर्षक
[संपादन]शिर्षक चुकीचे आहे, भारतीय स्वातंत्र्यदिन असं हवं Mayur12025 (चर्चा) ०९:०१, ३० डिसेंबर २०१६ (IST)